आंधळा राजा, आंधळी प्रजा…
मुक्या बहिऱ्यांचा, गाजावाजा…
सफेदपोष खादी पाठी…
जमले किती चेहरे हैवानी…
राजा आंधळा, होई बलशाली…
दिनदुबळ्यांचे रक्त पिऊनी….
कोण बनेगा , सबसे बडा चोर….
त्यांच्यातच होती ,चढावोढ लागली…
भोळी भाभडी जनता बिचारी….
त्यांच्या खेळाला भुलून जाती ….
आरोप प्रत्यlरोपाचा करी दिखावा….
पडदया पाठी मैफिली रंगती….
पडदया माघ उभं राहून, कळत नाही…
कोण खरं, कोण खोटं आहे….
राजकारणाच्या खेळात….
135 पेक्षा 56 च बहुमत मोठं आहे…
मिलजूलके सब बाट खाते….
खूब अपनी तिजोरी भरते….
गरीब कें खून पसीनेकी रोटी छीनकर….
वादो कें हें गाजर दिखाते….
- सुनीता खेंगले
मुख्यसंपादक