Homeक्राईमकेरळमधील चोरटा पुण्यात विकत होता सुकांताच्या नावे 'एकावर एक फ्री थाळी

केरळमधील चोरटा पुण्यात विकत होता सुकांताच्या नावे ‘एकावर एक फ्री थाळी

पुणे :एक थाळीवर एक थाळी मोफत अशी शहरातील एक नामांकित हॉटेलची ऑफर असल्याचे भासवत एक सायबर चोरट्याने महिलेची २ लाखांची फसवणूक केल्याची केरळचा असून तो पुण्यातील सुकांता हॉटेलची नवे हि मोफत थाळीच ऑफर देत होता.

याप्रकरणी ,शुक्रवारी पेठेत राहनाऱ्या ३७ वर्षीय महिलेने खडक पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार सोशल मोडियावर थाळी ऑर्डर करण्यासाठी पहिले असता सुकांता हॉटेलच्या नावे ‘एक थाळीवर एक थाळी फ्री’अशी जाहिरात द संबंधित जाहिरातील दिलेला मोबाइला क्रमांकावर फोने केला २५० रुपयांना एक थाळी आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर जर क्रेडिट कार्डचा वापर करून घेतली तर आणखीन ५० रुपये सवलत मिळेल असे सांगितले

महिलेणे क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करणार असते सांगितल्यावर सायबर भामट्याने महिलेच्या मोबाइला क्रमणकावर एक लिंक पाठवली. लिंक डाउनलोड केल्यावर मोबाईलचा संपूर्ण ऍक्सेस त्या भामटीने मिळाला. यानंतर त्या सायबर भामटीने १ लाख ९९ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपासानंतर संबंधींत आरोपी केरळमधील मुन्नार येथील रहिवासी असून प्रकाश कुमार असे त्या आरोपीचे नाव असल्याचे समोरआले . प्रकाशसह त्याचा अन्य साथीदाराविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ट पोलीस निरीक्षक यादव करत आहेत

हि घ्या काळजी………

-सोशल मीडियावर ऑर्डर करताना कॅश ऑन डिलेव्हरी ला प्राधान्य द्या.

-ऑनलाईन पेयमेन्ट करताना कुठल्याही लिंकवर क्लिक कारण्याची गरज नसते.

-अनोळखी मोबाइला नम्बरवर फोन आला अथवा केल्यास शक्यतो मराठी भाषेमध्ये बोला .

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular