Homeघडामोडीखुली व्यायाम शाळा , आणि क्रीडांगणा ची मागणी

खुली व्यायाम शाळा , आणि क्रीडांगणा ची मागणी

भादवण ( प्रतिनिधी ) भादवणवाडी येथे श्री मसवेश्वर देवायलाच्या बाजूला असलेल्या जागेत खुली व्यायाम शाळा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याचा लाभ गावातील आबालवृद्ध लोकांना होईल असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच प्राथमिक विद्यामंदिर भादवाडी येथे शाळेच्या विद्यार्थाना क्रीडांगण नसल्याने खेळापासून वंचित राहावे लागते तरी त्यांना क्रीडांगण उपलब्ध करण्यात यावे असे २ वेगवेगळी निवेदन सरपंचांना देण्यात आली आहेत.

त्यावर अनिल निउनगरे , सुरेश मगदूम , किरण पाटील , धिरज दिवेकर , रामचंद्र परीट , अवधूत ढगे , अमित पाटील , रेखा गवळी , वर्षा बांदेकर यांच्या सह्या आहेत .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular