जर्मनी पूर्ण बरबाद होईपर्यंत हिटलर खूप लोकप्रिय होता……
- उदय नवलाख.
हिंदेनबर्घच्या अहवालानंतर अडाणी ग्रुपचे Shares धडाधड कोसळून गेल्या 2 दिवसात 3.5 लाख कोरोडच नुकसान अडाणीला झालय,
गंमत बघा…
बुधवारी अडाणी ग्रुपचा Adani Interprises नावाचा एक FPO येतो त्याची किंमत असते 3276 रुपये आणि आज शुक्रवारी त्याच FPO ची मार्केट मधली किंमत होती 2768 रुपये,
तरी सुद्धा LIC आणि SBI Life Insurance,
(ह्या दोन्ही कंपनीत सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे)
Adani Interprises च्या FPOच्या Shares ची आजची किंमत 2768 रुपये असतांना बुधवारच्या किंमतीत म्हणजेच 3276 रुपयाला Share खरीदी करतात,
LIC 915748 Shares विकत घेते तर SBI Life Insurance 381560 Shares विकत घेतले,
म्हणजेच Shares आजच्या किंमतीत विकत न घेता बुधवारच्या ऑफर Prise ला विकत घेतले गेले,
त्यात एका Share च्या मागे ह्या दोन कंपन्यानी 506 रुपयांचा स्वतःचा घाटा करून घेतला…
( LIC-915748×506=463386488 रुपयांचा तोटा,
SBI-381560×506=193069360 रुपयांचा तोटा.)
आता ज्याला अजिबातच Share Marketच ज्ञान नाहीये किंवा जो अगदीच अडाणी आहे तो सुद्धा हाच विचार जरेल की जर आजची किंमत कमी होती तरी सुद्धा बुधवारच्या किंमतीत हे Shares का खरीदी करावे???
आणि त्यांनी अस कोणाच्या इशाऱ्यावर केलं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही..
पुन्हा एकदा आठवण म्हणून जर्मनी पूर्ण बरबाद होईपर्यंत हिटलर खूप लोकप्रिय होता…….
hindenburgresearch
AdaniEnterprises
सोशल मीडिया व्हायरल पोस्ट
मुख्यसंपादक