१. थंड दुधामध्ये कापसाचा बोळा भिजवून १५ मिनिटांसाठी डोळ्याखाली ठेवावा त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळ दुर होतात.
२.दोन चमचे गुलाब पाण्यात काही मिनिटं कापसाचे बोळे भिजत टेवुन नंतर डोळे बंद करून डोळ्यावर ठेवा.
३.काकडी ३० मिनिटं फ्रीजमध्ये ठेऊन त्याच्या चकत्या २० मिनिटांसाठी डोळंवर ठेवल्याने डोळ्याखालील सुजदेखील कमी होते .
हे तीन घरगुती उपचार आहेत.नक्की करून पहा.
मुख्यसंपादक