Homeक्राईमपोळगाव येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

पोळगाव येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

आजरा ( अमित गुरव ) – पोळगाव येथून एक अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित युवतीच्या आईने आजरा पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. मुलीचे वय 17 असून सकाळी 9 च्या सुमाराला अपहरण झाले असल्याचे सांगितले आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत.

संदर्भ – मृत्युंजयमहा न्यूज

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular