Homeवैशिष्ट्येभाग ५२- निधीची गुंतवणूक (Fund Investment)

भाग ५२- निधीची गुंतवणूक (Fund Investment)

भाग ५२
निधीची गुंतवणूक (Fund Investment)

संस्थेच्या भविष्यात व स्थिरतेचा विचार करताना उपलब्ध असलेल्या निधीतून गुंतवणुकीचे योग्य धोरण व त्या गुंतवणुकीची सुरक्षितता यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
खालील ठिकाणी केलेली गुंतवणूक सुरक्षित व कायद्यानुसार योग्य ठरेल.
१) सरकारी बँका, सरकारी बँडस अथवा कर्ज रोखे.
२) पोस्टाचे बचत खाते अथवा मुदत ठेवी.
३) शेड्यूल सहकारी बँकेमध्ये मुदत ठेवी.
४) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया.
५) सार्वजनिक कंपन्या (Public Sector Undersertakings/ Corporations)
६) जमीन खरेदी.

सहकारी पतसंस्था, चिट फंड्स, वैयक्तिक अथवा सामुहिक पातळीवरील भिशी, अनोंदीत आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था अथवा कंपन्या यामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे आहे.
कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे कायद्याच्या विरुद्ध आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular