Homeघडामोडीमिस्टर इंडिया दाढी-मिशा ही राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाची बाजी.

मिस्टर इंडिया दाढी-मिशा ही राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाची बाजी.

(प्रतिनिधी ) – मुछे हो तो नथुराम जैसी वरणा ना हो हा अमिताभ बच्चन यांची डायलॉग खूपच गाजला होता . मिस्टर इंडिया दाढी-मिशा ही राष्ट्रीय स्पर्धा जयपूर येथील हेवा सेवन या पंचतारांकित हॉटेल मध्ये सम्पन्न झाली. यामध्ये देशभरातून हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये निवडक ५० स्पर्धकांची अंतिम स्पर्धेत निवड करण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हा छोट्याशा तालुका ज्यामध्ये अल्प लोकवस्तीच्या देवर्डे या गावचे बाळासाहेब तानवडे हे प्रथम आलेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular