Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१

१) राशिभविष्य मेष▪️ व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्याचे योग आहेत.

२) राशिभविष्य वृषभ▪️ कार्यालयात मुक्त होऊन कार्य करा.

३) राशिभविष्य मिथुन▪️ कामकाजामध्ये व व्यापारात उत्तम यश मिळेल.

http://linkmarathi.com/स्वतःच्या-व्यवसायाचा-ब्र/

४) राशिभविष्य कर्क▪️ दुसऱ्यावर रोष करणं टाळा .

५) राशिभविष्य सिंह▪ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील.

६) राशिभविष्य कन्या▪️ नोकरीमध्ये असणाऱ्यांना बदली किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे.

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/

७) राशिभविष्य तुळ▪ संतती कडून चांगली बातमी कळल्यामुळे आनंदी राहाल.

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ देण्या घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करा.

९) राशिभविष्य धनु▪️ नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस .

१०) राशिभविष्य मकर▪️ व्यवहारिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल .

११) राशिभविष्य कुंभ▪️ धैर्याने आणि संयमाने काम करा .

१२) राशिभविष्य मीन▪️ नम्रता ठेवल्यामुळे कुटुंबात शांतता नांदेल.

http://linkmarathi.com/स्टार्टअप-म्हणजे-काय/

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular