मुंबई – ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या दैनिक सामानाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोना झाला असे ट्विट खुद्द त्यांनीच केली होती.
ठाकरे कुटूंबात कोरोनाने शिरकाव केला असून रश्मी ठाकरे ह्या होम क्वारंटाईन झाल्या आहेत. विविध नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या आहेत. सद्या डॉक्टर त्यांच्या प्रकृती वर विशेष लक्ष देऊन आहेत.
मुख्यसंपादक