अमित गुरव ( कोल्हापूर ) -: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग कोल्हापूर जिल्हा पब्लिक रिलेशन ऑफिसर पदी डॉ. महादेव खवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे नियुक्ती पत्र नॅशनल चेअरमन डॉ संतोष बजाज यांनी दिले.
खवरे यांचा पूर्वानुभव पाहता त्यांना PRO हे पद दिल्याचे समजते . खवरे यांनी लोकांसाठी काम करताना मागे हटणार नाही असा शब्द बजाज यांना दिला .
मुख्यसंपादक