जिल्हा परिषद, पंचायत समिती नवी गांवे पुढीलप्रमाणे
उत्तूर जिल्हा परिषद
१.उत्तुर पंचायत समिती
गावांची नांवे : बहिरेवाडी, उत्तूर, धामणे, बेलेवाडी हुबळगी, चव्हाणवाडी, कर्पेवाडी दुमाला, मुमेवाडी, झुलपेवाडी
२.भादवण पंचायत समिती
गावांची नांवे : भादवण, भादवणवाडी,आरदाळ मडिलगे, महागोंड,महागोंडवाडी,होन्याळी,वडकशिवाले,हालेवाडी, मासेवाडी,खोराटवाडी,जाधेवाडी, पेंढारवाडी, वझरे, चिमणे
वाटंगी जिल्हा परिषद
१.गजरगांव पंचायत समिती
गावांची नांवे: गजरगांव,मलिग्रे,कागिनवाडी,सरंबळवाडी,कानोली,हारुर, सुळे, लाकूडवाडी,निंगुडगे, सरोळी,कोवाडे,पेद्रेवाडी,हाजगोळी खु, व बु., हात्तिवडे व होनेवाडी
२.वाटंगी पंचायत समिती
गावांची नांवे: वाटंगी, मोरेवाडी, कोळिंद्रे, रेडेवाडी, हंदेवाडी, पोश्रातवाडी, किणे, केरकबोळ, सिरसंगी, यमेकोंड, श्रुंगारवाडी, उचंगी, मेंढोली, बोलकेवाडी, सावरवाडी, बुरुडे, चाफवडे, चितळे, जेऊर, भावेवाडी
पेरणोली जिल्हा परिषद
१.पेरणोली पंचायत समिती
गावांची नांवे : पेरणोली,कुरकुंदे,साळगाव,सुलगांव,चांदेवाडी, खेडे, मुंगुसवाडी,सोहाळे,बाची, देवर्डे, हाळोली, मेढेवाडी, दर्डेवाडी,हरपवडे,कोरीवडे,देवकांडगांव,विनायकवाडी,वेळवट्टी,पेठेवाडी, पारेवाडी
२.कासारकांडगांव पंचायत समिती
गावांची नांवे : कासारकांडगांव, दाभिल, शेळप, सुळेरान,पारपोली,किटवडे,आंबाडे,गवसे, आल्याचीवाडी, लाटगांव, सातेवाडी, खानापूर, एरंडोळ, पोळगांव, देऊळवाडी, इटे, मुरुडे, मसोली, आवंडी
संदर्भ – sky india
मुख्यसंपादक