📌 तेजीतला शेअर; ‘ब्लू स्टार’कडून गुंतवणूकदारांना घसघशीत रिटर्नचा गारवा.
• ब्लू स्टार कंपनीचा स्टॉक अत्यंत तेजीत आहे.
• बुधवारच्या सुरुवातीच्या तासाभरात तो ३% पेक्षा अधिक वाढला.
• वार्षिक आधारावर या स्टॉकने १५% पेक्षा अधिक परतावा दिला आहे.
📌 शेअर बाजार गडगडला; ‘या’ कारणाने सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, एक लाख कोटींचा फटका.
• भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली
• चीनमध्ये करोनाचा कहर वाढला आहे.
• धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला.
📌 LIC IPOबाबत मोठी अपडेट; केंद्र सरकार पुन्हा लागले कामाला,
• भांडवली बाजारावरील मंदी आणि अस्थिरतेचे मळभ दूर झाले आहे.
• त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार एलआयसी आयपीओसाठी जोमाने कामाला लागले आहे.
• पुढील महिन्यात एलआयसी आयपीओ बाजारात धडकेल, असे विश्वसनीय सूत्रांनी म्हटलं आहे.
मुख्यसंपादक