Homeबिझनेसइन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

आज 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. त्यात प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांवर नेण्यात आली आहे.

नवीन टॅक्स स्लॅब TAX

▪️ 0 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न –  0 टक्के कर
▪️ 3 ते 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न – 5 टक्के कर
▪️ *6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न* – 10 टक्के कर
▪️ *9 ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न* – 15 टक्के कर
▪️ *12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न* – 20 टक्के कर
▪️ *15 लाख रुपय़ांवरील उत्पन्नावर* – 30 टक्के कर

निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular