▪ जुलाब होत असलेस
सुंठ बारीक कुटून पाण्यासोबत घेणे
🔹 चक्कर येणे
साखरेसोबत बडीशेप खाणे
🔹 पोट साफ न होणे
हिरडा खावून वरुन दुध पिणे
🔹 तोतरे बोलणे
दालचिनी चावून खावी.
🔹 जखम झाल्यास
गरम खोबरेल तेलात हळद मिसळून लावावी
🔹 उलटी होत असल्यास
पाण्यात लवंग उकळून प्यावे.
🔹 तोंड आल्यावर
जायफळच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.
सो- SkyIndia
मुख्यसंपादक