भारत हा खवय्याचा देश आहे. इथं हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग म्हणून खाद्यपदार्थ वर विशेष महत्त्व दिले जाते.
टाटा नमक हे देशात सर्वाधिक लोकप्रिय मीठ मात्र आता स्वयंपाक घरातील मीठ महागणार आहे. टाटा कन्झ्युमरने याविषयीची घोषणा केली आहे सध्याच्या काळात हे मीठ 28 रुपये किलो ने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
मिठाचे दर वाढण्यामागचे कारण -:
मिठाची किंमत ही ब्रिन कानी ऊर्जा या प्रमुख घटकावर अवलंबून असते. ब्रिन ची किंमत स्थिर असली तरी ऊर्जेचा खर्च आवाक्यात घेता येत नाहीये. त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्यामागे ऊर्जेचा खर्च हे प्रमुख कारण आहे त्यामुळे मिठाची दरवाढ होणारच पण किती वाढणार याबाबत अजून अपडेट आले नाहीत आले की तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचवू असे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे एमडी आणि सीईओ सुनील डिसोझा यांनी मुलाखती दरम्यान म्हंटले आहे .
मुख्यसंपादक