Homeआरोग्यझेंडूचे फूल मानवी आयोग्यासाठी लाभदायी

झेंडूचे फूल मानवी आयोग्यासाठी लाभदायी

झेंडूचे फूल आपल्या परिसरात सहजपणे उपलब्ध होणारे आहे. पण त्याचा वापर लोक देवधर्मासाठी करतात . पण त्याचा आपर मानवी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे . या वापराने आपण नेहमी निरोगी आणि आनंदी राहू शकतो.

१) ताजी झेंडूच्या फुलाची चटणी बनवावी व चेहऱ्यावर किंवा शरीरावर ज्या ठिकाणी त्वचा विकार आहे असे ठिकाणी लावावे.

२) दोन चमचे झेंडूच्या फुलांची चटणी त्यामध्ये एक चमचा हळद मिसळून हा मलम बनवून भाजले / पोळले तर जखमेवर लावावी त्यांनी जखम लगेच भरून येते

३) दोन-तीन झेंडूची पाने घेऊन एक थेंब रस काढून कानामध्ये टाकावा कानाचे दुखणे त्वरित बंद होते कानाचे भरपूर आजारही निघून जातात.

४) झेंडूचे पानांची चटणी करून लावल्याने केस तुटी वर झेंडूच्या पानांचा रस खूप गुणकारी आहे

५) झेंडूच्या फुलाचा एक चमचा रस सकाळी उपाशीपोटी प्यावा ; वरून एक कप कोमट पाणी प्यावे यामुळे रक्ती, मूळव्याध ,अपचन , पोटात गॅस होणे , पोट दुखी, हे बंद होऊन यकृताचे कार्य सुरळीत होते.

६) एक चमचा झेंडूच्या पानांचा रस काढून दातांना हिरड्यांना लावल्याने दातांचे व हिरड्यांचे आजार निघून जातात. याच पाण्याचा एक थेंब डोळ्यामध्ये टाकले नाही डोळ्याला आलेला त्रास हि निघून जातो.

७) एक चमचा झेंडू पानाचा रस अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करून सकाळी उपाशी पोटी पिणे वरून एक कप कोमट पाणी प्यावे यामुळे लघवीच्या तक्रारी निघून जातात लघवी साफ होते.

८) एका झेंडूच्या पाकळ्या तीन कप पाण्यामध्ये टाकून एक परंतु काव्यात एक कप झाल्यावर एक चमचा मध मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यावे यामुळे श्वसन विकाराच्या ( दमा अस्तमा धाप लागणे दम लागणे) तक्रारी निघून जातात.

९) एक झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या तीन कप पाण्यामध्ये टाकाव्या व एक कप होईपर्यंत उकळावे एकच झाल्यावर गाळून घेऊन प्यावे यामुळे शरीरातील सूज आणि ठणक कमी होते.

१०) झेंडूच्या फुलांचा किंवा पानांचा रस काढून आंघोळीच्या आधी केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावी मसाज करावी व पंधरा-वीस मिनिटांनी आंघोळ करा. केसांच्या सर्व समस्या निघून जातात.

११) झेंडू चा रस चामखीळ व गचकरण यावर नियमित लावल्याने छान फायदा होतो

  • निसर्गोपचार तज्ञ

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular