ठाणे अधिकारी किंवा ठाणे अंमलदार Station House Officer

ठाणे अधिकारी किंवा ठाणे अंमलदार. Station House Officer ठाणे अंमलदार हा ग्रामीण भागात पोलिस हवालदार दर्जाचा असतो. तर मुंबई शहरात पोलिस ठाणे अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक किंवा सहा.पोलिस निरिक्षक दर्जाचा अधिकारी काम पाहातो. या ठाणे अंमलदार,अधिका-यांचे त्या त्या पाळीत (दिवस पाळी/रात्र पाळी) पोलिस ठाण्यातील प्रत्येक घडामोडीवर प्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यांचे कडे ठाणे दैनंदिनीचा चार्ज असतो. … Continue reading ठाणे अधिकारी किंवा ठाणे अंमलदार Station House Officer