Homeघडामोडीडिलाईल रोड मधील पंचगंगेमध्ये राहणारी मंडळी कडून शिवजयंती साजरी

डिलाईल रोड मधील पंचगंगेमध्ये राहणारी मंडळी कडून शिवजयंती साजरी

मुबंई (शैलेश मगदुम ) – १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती . उत्साह खूप मोठा असतो…कारण हा आम्हा मराठ्याच्यांसाठी एक सणच असतो.गाळ्यात बँचलरमध्ये राहणारी आम्ही सर्वजण कोरोणा पासून लांब असलो तरी जितके आहेत तितक्यांमध्येच शिवजयंती साजरी करण्याची आवड.आम्ही डिलाईल रोड मधील पंचगंगेमध्ये राहणारी मंडळी.रूममध्ये शिवरायांचा फोटो.आपल्यातच छोटीशी पुजा करणे हे निस्वार्थ भावनेच मन. शिवजयंतीला सुट्टी असो वा नसो पण सकाळी वेळ काढून शिवरायांना मुजरा करूनच बाहेर पडणे.शिवरायांना फुलांचा हार घालून फोटोला सजवून त्यांना नतमत्सक होणे खूप प्रेरणादायक आहे आणि हेच प्रत्येक ग्रामस्थ मंडळी आवर्जून करत असतील या तीळ मात्र शंका नाही .अशाच रितीने माझ्या राजाची जयंती प्रत्येक ग्रामस्थ मंडळानी करून नवचेतना निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा व करत असतीलही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🙏🏻🌎 *अखंड महाष्ट्राचे* *आराध्य दैवत 👑श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 👑यांच्या जयंती निमित्त तुम्हांस व तुमच्या परिवारास शिवमय भगव्या शुभेच्छा* 👑🚩💐🙏🏻

- Advertisment -spot_img

Most Popular