Homeआरोग्यदेह दान केल्यानंतरचे संशोधनाचे निष्कर्ष

देह दान केल्यानंतरचे संशोधनाचे निष्कर्ष

36 वर्षांच्या तरूणाला कर्करोग झाला जो शेवटच्या टप्प्यावर होता. तरूणपणात त्याने कधीही गुटखा, सिगारेट, पान, तंबाखू आणि दारूचे सेवन केले नाही. वेळेवर कामावर गेला, त्याला कसले वाईट व्यसन नव्हते. कुटुंबासह सुखी होता. त्याला कसला आजार नव्हता, चिंता नव्हती.
फक्त 2/3 दिवसांपासून पोटात दुखणे सुरू झाल्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू केले. पण कोणताही फायदा न झाल्यामुळे, त्याच्या वडीलांनी मोठ्या डॉक्टरांना भेटून त्याचे सर्व अहवाल तेथे दाखविले आणि त्यांना कळले की पोटाच्या आतड्यांमध्ये कर्करोग आहे.
डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, उपचारा दरम्यान घर गहाण ठेवले. दागिने विकले गेले, परंतु परिणामी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरानी कुटुंबाला त्याचा अग्नि संस्कार न करण्याचा सल्ला दिला. त्यांना मानवी सेवेसाठी शरीरावर संशोधन करण्यासाठी रुग्णालयात दान करा असे सांगितले. आणि त्यांनी दान केले.
संशोधनानंतर असे आढळून आले की प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने त्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे त्यांना कर्करोग झाला होता… त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या खाण्यापिण्या विषयी चौकशी केली. त्याला चहा पिण्याची सवय होती. तो दिवसातून पाच ते सहा कप चहा प्यायचा. मग हे सुद्धा समजले की आपण जिथून चहा मागवतो तो चहा प्लास्टिकच्या पिशव्यांमधून येत असे आणि चहा प्लास्टिकच्या कपा मध्ये दिला जात असे. अनेकदा असे दिसून आले आहे की लोकांना दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गरम चहा, गरम भाज्या, सुप किंवा इतर तत्सम वस्तू घ्याव्या लागतात, ते खातात किंवा पित असतात, ते हळूहळू तुमच्या शरीरात कर्करोगाचे जंतू तयार करतात.
मग डॉ.ने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी केली, तर असे आढळून आले की त्यांचे अनेक सहकारी कर्करोगाने ग्रस्त आहेत. मग डॉक्टरांनी त्यांना कर्करोगाचा उपचार करण्याचा सल्ला दिला.
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक तर आहेच. किमान गरम खाद्यपदार्थतरी प्लास्टिक पिशव्यांमध्ये, प्लास्टिकच्या भांड्यात ठेऊन खाऊ नका. असे करण्याने आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना मृत्यूच्या दिशेने ढकलण्याचे काम करत आहोत.
म्हणून, मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी ठेवा, प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला चहा पिऊ नका, गरम चहा-कॉफी पिण्यासाठी प्लास्टिक किंवा पेपर कप न वापरता चिनी मातीचे किंवा स्टीलचे कप वापरा.
ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुप आणि मित्रांना पाठवा आणि त्यांना पुढे पाठवण्याचा आग्रह करा. आपल्या या छोट्याशा प्रयत्नाने अनेकजण कँसर होण्यापासून वाचू शकतील.

विशेष:- ही सत्य घटना आहे जी वास्तवात घडली आहे, कथा नाही!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular