१) लग्नाआधी त्याला तिचे केस खूप आवडायचे …
मग काय ती त्याला कधी-कधी दुपारच्या जेवणातही देत असे ..
२) प्राचीन काळी जी लोक आई – वडील , बायका -पोरं , चमचमीत जेवण खाण यांचा त्याग करत त्यांना
संन्याशी म्हणत होते ..
सध्या तर कलियुग आहे त्यामुळे
ऑनलाइन (Online ) म्हणतात.
३) एक मित्र – सर्वजण कोरोनाच्या काळात जपून जगत होते ;
एक मात्र मरणाचे फायदे काय आहेत हे सांगत होता …
दुसरा मित्र – मग तो नक्कीच इन्शुरन्स एजंट असणार ….
४) पिंट्या सर्व मनुष्य हे माकडाचे वंशज आहेत असे एक मनुष्य सांगत होता ; त्यावर पिंट्या म्हणाला “बाबा मी सुद्धा ” ?
मुख्यसंपादक