प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे काही कडूसत्य प्रसंग
प्रसंग 1 हे 26 जानेवारी /15 अॉगस्ट असेच विकेंडला जोडूनच यायला पाहिजेत. म्हणजे कसे मस्तपैकी ट्रिपला जाता येते राव! दोन मित्रांमधला संवाद प्रसंग 2 अरे उद्या सुट्टी आहे आणि ड्राय डे पण आहे. आजच स्टॉक करायला हवाय. बघ बाबा कुठे बसायचं ते. प्रसंग 3 “राणेबाई, काय मस्त साडी आहे हो! रिपब्लिक डे स्पेशल वाटतं!”“हो ना … Continue reading प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे काही कडूसत्य प्रसंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed