“बाई , बुब्स आणि ब्रा ” ही हेमांगी कवी ची पोस्ट पंचड व्हायरल

बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही!हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip … Continue reading “बाई , बुब्स आणि ब्रा ” ही हेमांगी कवी ची पोस्ट पंचड व्हायरल