महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती 2022 | Recruitment 2022
पदाचे नाव ( Post )- : मुख्य कार्यकारी अधिकारी
पद संख्या -: १
नोकरी ठिकाण ( Job Location ) – : मुंबई
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी पत्ता-: सहाय्यक व्यवस्थापक ( एच आर आर सी ) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी लि. एस्टेला बेटरी विस्तार कंपाउंड , कामगार शिबीर , धारावी रोड , माटुंगा , मुंबई 400019
अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -: www.mahagenco.in
शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) -:
वैद्यकीय अधिकारी -: Bachelor of Engineering in any Discipline from recognized University
अर्ज करण्याच्या तारीखा ( Last Date ) -: 14 जानेवारी 2022
मुख्यसंपादक