आजचे राशीभविष्य
गुरुवार दि. २१ ऑक्टोबर २०२१
१) राशिभविष्य मेष कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.
२) राशिभविष्य वृषभ नवीन करार,मदार वाटाघाटी , देणीघेणी यात यश.
३) राशिभविष्य मिथुन कष्टाशिवाय पर्याय नाही. .
४) राशिभविष्य कर्क वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.
५) राशिभविष्य सिंहकाही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
६) राशिभविष्य कन्या संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये.
७) राशिभविष्य तुळ घरातील कामे वाढतील.
८) राशिभविष्य वृश्चिक छोट्या छोट्या गोष्टी मधून लाभ होतील.
९) राशिभविष्य धनु प्रकृतीची काळजी घ्या.
१०) राशिभविष्य मकर जोडीदाराशी वाद विवाद टाळा.
११) राशिभविष्य कुंभ वाहन चालवताना काळची घ्या.
१२) राशिभविष्य मीन धाडस वाढल्यामुळे कामात यश मिळेल.
ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

मुख्यसंपादक