केंद्र सरकारने DAP , पॉटेश , फॉस्पेट युक्त खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार यंदा 60 हजार 939 कोटी रु. अनुदान देण्यात येणार असल्याचे समजते.
यंदाचे खताचे दर -:
- डीएपी (DAP ) कंपोस्ट -: 1,350 प्रति बॅग ( 50 KG )
- एनपीके ( NPK ) -: 1, 470 प्रति बॅग ( 50 kg )
- एमओपी – 1,700 रु प्रति बॅग (50 kg )
अनुदानाशिवाय खतांच्या किमती -:
- युरिया – 2450 प्रति बॅग
- डीएपी – 4073 रु प्रति बॅग
- NPK – 3291 रु प्रति बॅग
- एमओपी – 2654 रु. प्रति बॅग यावर्षीच्या रासायनिक खतांच्या किंमती जाहीर झाल्या आहेत.
मुख्यसंपादक