मुंबई (प्रतिनिधी) -: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर रीट्विट करून टीका केली.
ट्विट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांनी उद्योजक अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला. कोलाई येथील त्या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत येतो त्यामुळे या ठिकाणी बांगला बांधताना ठाकरे परिवाराने रीतसर परवानगी घेतलीच असेल असे उपहासात्मक ट्विट केले.
त्याच ट्विट ला रिट्विट करून सो कोल्ड पर्यावण प्रेमी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का ? वाह वाह सरकार , अपनी कुल्हाडी से करी निसर्ग पर वार असे फडणवीस म्हणाल्या.

मुख्यसंपादक