हळदीकुंकू

गेले काही दिवस मृणालला चैन पडत नव्हती. थोड्या थोड्या कारणाने किंवा विनाकारणच तिचे डोळे भरून येत होते. तिच्या चेहर्‍यावर पण तिची उदासी अगदी ठळकपणे जाणवत होती. तिची लेक रमा कावरीबावरी होऊन, तिचा नेहमीचा किलबिलाट करत नव्हती. सतत मृणालच्या अवतीभवती घोटाळत होती. आपल्या आईला काय झालेय ते तिच्या बालमनाला नीटसे कळले नाही तरी काहीतरी बिनसल्याची जाणिव … Continue reading हळदीकुंकू