सी.एच.बी नावाची रांड…!

तुम्ही आणली रे तीसी.एच.बी नावाची रांडती नांदते अगदीच सुखानेआमच्याच प्रपंच्याचा करुनी घात… एक अनुदानित खेळतो तुपाशी…तर दुसरा विनाअनुदानित राहतो उपाशी… असा बाजार…आम्ही नेट-सेट,एम.फिल,पीएच.डी,पात्रताधारकअन् अनुभवी असूनहीस्वीकारतो अगदीच लाचारीनेसी.एच.बी नावाच्या रांडेचा आधार… कधी सांभाळावी लागतेसंस्थाचालकांची मनमानी…तर कधी वरिष्ठांची मर्जीकरिते अपमानी… कोणी आत्महत्या करतो…तर कोणी उद्याच्यासुखद आशेवरच जगतो… या शिक्षण व्यवस्थेतून ती सी.एच.बी नावाची रांडकरितो आम्ही पुन्हा एकदाहात … Continue reading सी.एच.बी नावाची रांड…!