ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास किंवा पाश्वभूमी

भाग १-: देशात ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जवळपास ३० वेगवेगळे कायदे केले आहेत. नवीण ग्राहक संरक्षण कायदा ९ ऑगस्ट २०१९ ला संसदेत पारित झाला पण २० जुलै २०२० रोजी त्याचे नियम जाहीर करण्यात आले. तसा तो १९८६ पासून अस्तित्वात होताच पण ३४ वर्षात बाजारपेठेत इतके बदल घडून आले आहेत की त्यात सुधारणा किंवा अपडेट करून … Continue reading ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास किंवा पाश्वभूमी