भादवण गावात खताचा घोटाळा -कृषी विभागाची कारवाई

आजरा -( प्रतिनिधी ) : भादवण गावात युरिया ची विक्री अधिक किंमती मद्ये करून घोटाळा झाल्याचे समजते. शेती सेवा च्या नावाने दुकानदार साठा करून ठेवतात. आणि शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी जास्त भावाने विक्री केली जाते असा प्रकार तालुका कृषी अधिकारी मोमीन यांच्या पथकाने उघडकीस १८ मार्च २०२१ रोजी आणला. टॉप २० शेतकऱ्यांची यादी तपासली असता ती … Continue reading भादवण गावात खताचा घोटाळा -कृषी विभागाची कारवाई