आरोप सिद्ध करून दाखवा आणि १ लाख मिळावा.

आजरा (अमित गुरव ) -: भादवण येथील कृषी दुकान संचालिका आणि माजी सरपंच छाया संकपाळ यांना लिंक मराठी ने संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव दर घेतले नाहीत. सदर माहिती राजकीय राग मनात धरून विरोधकांनी चुकीचे व खोटे आरोप केले आहेत .ग्राहकांनी जर तसे सांगितले आणि सिद्ध झाले तर आम्ही संकपाळ कुटुंबा … Continue reading आरोप सिद्ध करून दाखवा आणि १ लाख मिळावा.