उन्हाळा स्पेशल – लिंबूपाणी

पूर्वी ऋतू बदलाची चाहूल निसर्गातून मिळायची. पावसाआधी येणाऱ्या काळ्या मुंग्या, पाऊस जाताना भिरभिरणारे चतूर नावाचे किटक पानगळ वगैरे वगैरे आताशा टिव्हीवरच्या जाहिराती ऋतू बदलत असल्याचे जाणवून देतात.व्हॅसलिन, बोरोलिन वगैरे गुबलीगुबली गुश म्हणून थंडीचे स्वागत करतात तर कतरिना, शाहरुख, ऋतिक इत्यादी थंड पेये प्यायला लागले की अरेच्चा उन्हाळा आला वाटतं (तशी मुंबईत थंडी पण सर्दीमें भी … Continue reading उन्हाळा स्पेशल – लिंबूपाणी