उन्हाळा स्पेशल – लस्सी जैसी कोई नही

लस्सी जैसी कोई नही. काही दिवसांपूर्वी एक कविता वाचनात आली. लस्सी ते चा असे त्या कवितेचे नाव होते. कवी अन्वर मसूद यांनी पंजाबीत लिहिलेली ही कविता व तिचे हिंदी रुपांतर पहाण्यात आले.कवितेत लस्सी आणि चहा यापैकी कोण जास्त बरे आहे असा विवाद लस्सी आणि चहामध्ये झालेला दाखवला आहे. शेवटी ते दुधाला विचारतात की त्यांच्यात जास्त … Continue reading उन्हाळा स्पेशल – लस्सी जैसी कोई नही