उन्हाळा स्पेशल – कोकम सरबत

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले हे समजण्यासाठी बाहेरचे तापमान वाढायच्या आधीच टिव्हीवर कोल्ड्रिंक्स, अमूललस्सी वगैरेंच्या जाहिराती सुरू होतात मग हळूहळू उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते.मागच्यावेळी मी लिंबूसरबता विषयी लिहिले होते. त्या सारखेच किंबहुना मला त्यापेक्षाही आवडणारे घरगुती सरबत म्हणजे कोकम सरबत . अतिशय आल्हाददायक रंग असलेली आणि त्यापेक्षाही उत्तम चव असणारी या फळांची झाडे कोकण परिसरात … Continue reading उन्हाळा स्पेशल – कोकम सरबत