भ्रष्ट् व खर्चिक निवडणूका व पैशांचा वापर

लोकशाही व्यवस्थेचा ठराविक काळानंतर नियमित होणार या निवडणुका हा प्रमुख कणा असतो. ह्या राज्यव्यवस्थेत वेळोवेळी बिनचूक आणि निःपक्षपाती निवडणूका होणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानले जाते. मतदान यांना आपल्या प्रतिनिधींचे काम पाहून आपल्या पसंतीच्या प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते. परंतु आपल्या लोकशाही प्रक्रियेत निवडणूका म्हणलं की प्रचंड भ्रष्टाचार. दंडुकशाही. जाती. धर्माचा वापर. खोटी आश्वासने. पैसै भांडी … Continue reading भ्रष्ट् व खर्चिक निवडणूका व पैशांचा वापर