सरकार खूप पैसे छापून सर्वाना श्रीमंत का बनवत नाही ?

जवळजवळ दिड वर्ष वर्षापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे भारतातील ७५ ते ८० % मध्यमवर्गीय लोक गरीब या कॅटगरी मध्ये आले आहेत. या परिस्थितीत कित्येक लोकांच्या डोक्यात सरकार खूप सारे पैसे छापून सर्वाना श्रीमंत का बनवत नाही ? असा प्रश्न नक्कीच कधीना कधी टिकटिक केला असेल.तर आपण जाणून घेऊया त्यामागील सत्य कोणत्याही देशातील सामान ( वस्तू ) … Continue reading सरकार खूप पैसे छापून सर्वाना श्रीमंत का बनवत नाही ?