मराठमोळा बैलपोळा

‘मराठमोळा बैलपोळा’आज माझ्या अंगणीकसं बहरलं गोधनं…. सर्जा राजाच्या कष्टानंसजलं शिवारं हिरव्या पिकानं…. आज बैलपोळासण हामराठमोळा…. आज त्यांना नटवा, मिरवाझुल मखमली घाला….. निवद पुरणपोळीचा माझ्यासर्जा राजाला दावा….. आज माझ्या पदरी भाकरंतुझाच रं आशिर्वादं…. मी पोशिंदा साऱ्या जगाचापण त्यात तूझं कष्ट अपार….. नका ओढू आसूडआज सण मांगल्याचा…. बांधा डो़ई बाशिंग,बांधा गोंडेचढवा झूल,मिरवूनी त्यालाकरा गजर ढोल ताशांचा… आज … Continue reading मराठमोळा बैलपोळा