सिमोल्लंघन

दसरा हा सण म्हणजे आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक! अगदी रामायण महाभारतापासून दसऱ्याचे महत्त्व आहे.रामाने रावणाचा दसऱ्याच्या दिवशी वध केला. पांडवांनी वनवासानंतर याच दिवशी शमीच्या झाडातल्या ढोलीतून शस्त्र बाहेर काढली आणि ते युद्ध करायला सज्ज झाले.दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन करायचे आणि शस्त्रपूजा करायची हे दोन रिवाज सुरू झाले. http://linkmarathi.com/रावण-समाजातला/ याच दिवशी कलिंग युद्धामध्ये जिंकलेल्या सम्राट अशोकांनी बौद्ध … Continue reading सिमोल्लंघन