शेतकरी दिन विशेष -: शेतकरी खरंच “राजा” आहे का ?

आज २३ डिसेंबर म्हणजेच ‘राष्र्टीय किसान दिवस’…. ज्याच्यामुळे आपल्या ताटात अन्न येतं त्याच्यासाठी एकच दिवस काय तर वर्षातले ३६५ दिवस जरी “किसान दिवस” म्हणून साजरे केले तरीही कमीच पडतील !! “जय जवान जय किसान” शाळेत असताना प्रत्येकाने हि घोषणा दिली असेल पण त्या शेतकर्‍याबद्दलचा रीस्पेक्ट आजही आपल्या मनात आहे का ? असा प्रश्न मला पडतो … Continue reading शेतकरी दिन विशेष -: शेतकरी खरंच “राजा” आहे का ?