खूप मोठ्या आवाजत आरोप प्रत्यारोप करताय पण ..

अमित गुरव ( कोल्हापूर ) -: आजकाल काही राजकीय व्यक्ती आपापसात मोठ्या मोठ्या आवाजात भांडत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपली जीभ घसरत आहेत . आणि आपण सर्वजण ते दाखवण्यात आणि पाहण्यात इतके व्यस्त झालोय की त्यांची संपत्ती कोटीत आहे पण त्यामानाने आपल्याकडे लाखो सोडून द्या पण हजारोची जमवाजमव करताना आपल्याला घाम फुटतो आहे हे … Continue reading खूप मोठ्या आवाजत आरोप प्रत्यारोप करताय पण ..