माझी मायमराठी आणि मी

“रसिक जणांनो,माझ्या मराठी भाषेचं कौतुक काय सांगू…मी अशी शब्दयोजना करेन, की मी केलेले वर्णन चांगले की अमृत? अशी स्पर्धा लावली, तर मी केलेले वर्णन जिंकेल…इतकी गोड, रसाळ माझी मायमराठी भाषा आहे.”असे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आत्मविश्वासाने म्हणतात.पण, फक्त संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून माझी मराठी भाषा सर्वांत चांगली आहे का…?तर नाही…माझी मायमराठी मला प्राणांहून प्रिय … Continue reading माझी मायमराठी आणि मी