मी तर सपशेर माघार घेतली ; तुमच्याने काय होतंय का बघा…

तो :काय ग! फोन केला होतास ना? मी कामात होतो ना म्हणून घेतला नाही. बोल काय काम होतं ? ती :अरे आमच्या कॉलेजमधे उद्या कायतरी मराठी speaking लोकांचा day आहे. मला ना nine yard ती -: नौवार saree घालायची आहे. तो :सारी नाही ग साडी. साडी नेसतात आणि कपडे घालतात.बर ती नववारी तुझी तूच नेसशीलच … Continue reading मी तर सपशेर माघार घेतली ; तुमच्याने काय होतंय का बघा…