माझी चिऊताई अभियान उपक्रम

 कोल्हापूर ( अमित गुरव ) -: वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर टिमकडून “माझी चिऊताई” हे अभियान राबविले जात आहे. यासाठी चिऊताई संवर्धनासाठी आपण काय केले याबाबतचा व्हीडीओ व कृती थोडक्यात वर्ल्ड फॉर नेचर यांच्याकडे पाठवावी असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष अभिजित वाघमोडे यांनी केले आहे.         आपल्या लहानपणी, चिमणीच्या मेणाच्या घराची आणी कावळ्याच्या … Continue reading माझी चिऊताई अभियान उपक्रम