महिला दिन विशेष -: ‘आत्महत्या…!’

जागतिक महिला दिनानिमित्तती अध्यक्षीय भाषणात छान बोलत होतीरात्री दारू पिऊन आलेल्यानवऱ्याच्या जाचाला कंटाळूनएक कूस आडवी करूनती शय्येवर हुंदके देत रडत होती लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलनहेच तिनं पाहिलेलं एक सुखद स्वप्न होतंमारहाण अन् शिवीगाळ करूनपती नावाचा परमेश्वर मासिक पाळीतहीसमाजमान्य बलात्कार करतोबाईपणाचं हेच खरं दु:खणं होतं येतो विचार मनातसगळं सोडून जावा बा च्या घरीनवऱ्यानं टाकलं हो … Continue reading महिला दिन विशेष -: ‘आत्महत्या…!’