सन्मान ” ती ” चा

ही आपल्या घराचा , समाजाचा सुद्धा भक्कम कणाच आहे . आज तिने सर्व क्षेत्रात प्रगती केली . पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती सर्वत्र वावरते …तरीपण तिला या हक्कासाठी झगडावे लागते अजूनही ! हजारो स्त्री कामगारांनी प्रचंड निदर्शने करून सरकारला झुकवून आपल्या लिंग , वर्ण , मालमत्ता , शिक्षण , मतदान हक्क या मागण्या मान्य करून … Continue reading सन्मान ” ती ” चा