महिला दिन विशेष

आपण लेक असतो. ..पत्नी ,स्नुषा,माता बनतोकार्यस्थळीही झोकून देतोअष्टभुजा, सुपरवूमन होतोसतत कोणासाठी काहीतरीकरत रहातो,धावत राहातोआपण स्वत:साठी कधी जगतो?स्वतःसाठी एवढासा खर्च करणेआपण गुन्हा समजतोस्वतःच कमावलेले स्वतःसाठीउपयोगात आणतानाहीआपण कचरतो!!आपले घरातले दुय्यमअहं तिय्यम स्थानआपणच मान्य करतोम्हणूनच आपल्याला महिला दिन हवासा वाटतो. चलाआजपासून एक ठरवूया.दिवसाचा काही वेळस्वतःसाठी ठेऊया.जगासाठी जगलो,स्वतःसाठी जगूया.वेगळा महिला दिनच नकोम्हणून प्रयत्न करत राहूया ! डॉ . समिधा … Continue reading महिला दिन विशेष