रंग

आज हॉस्पिटल मधला इमर्जन्सी वॉर्ड जणू रंगच खेळल्यासारखा दिसत होता. रंग खेळताना घसरून पडलेले, भांग अति झाल्याने चक्कर आलेले, रंग डोळ्यात गेलेले! काय आणि किती प्रकारचे रंगीबेरंगी पेशंट एकामागून एक येतच होते. त्यातच इतर रुटीन इमर्जन्सी म्हणजे चेस्टपेन, लेबर पेन हे चालूच होते. सकाळी वॉर्डात शिरलो होतो मध्येच कधीतरी उभ्या उभ्या कॉफी आणि सॅंडविच घेतले … Continue reading रंग