तो कुठे जुमानतोयपाठीवर मारल्या फत्तरांनाशोधत फिरतोयआयुष्यास ग्रासलेल्याप्रश्नांच्या उत्तरांना▪️व्यवस्थेच्या हातात खुंटा असलेल्याभरडग्यातभरडला जातोय तोकधी जाड तर कधी बारीकदळला जातोय तो▪️कित्येक वर्षाचा भोगून वनवासअजूनही तो जगतोय कसानांगराचा फाळ मातीतझिजून जावा तसा▪️तिष्ठतच राहतोय तो न्यायासाठीस्वातंत्र्यात जगतांनाकसा मिळेल न्यायकिक्रेटच्या चेंडूवर आणिनेत्याच्या भाषणावरटाळ्या वाजवणाऱ्या अवलादीपोटी असतांना▪️कसे मिळतील उत्तरे?प्रश्नच माहित नसलेल्या माणसांनासाधे पाखरूही शिवत नाहीदाणे नसलेल्या कणसांना संतोष पाटील ▪️▪️▪️ अमित … Continue reading || दाणे नसलेल्या कणसांना ||
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed