निवद

माफ कर देवाएक गुन्हा मी करतोखून भुकेचा करण्यामी निवद तुझा चोरतो तुझ्या विना कोणी रेनाही माझं जगातरोजची उपासमारआली बालवयात आहे रे तूभावाचा भुकेलाजाण ही थोडीयेऊ दे माणसाला दुनिया ही सारी आजबालमजूर म्हणून छळतेपोटातली आग हीरोजच पेटते दगडाच्या देवालारोज निवद मिळतोअन् माणसातला देव मात्रउपाशीच मरतो..! संदीप देविदास पगारेखानगाव थडी,नांदूर मधमेश्वर-नाशिक अमित गुरवमुख्यसंपादक